Lahuji Salve | Vastad | वस्ताद लहुजी साळवे

वस्ताद लहुजी साळवे “जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी” “अन्याय विरुद्ध लढणारा क्रांतीकारक लहुजी साळवे ” लहु राघोजी साळवे हे त्यांच पुर्ण नाव पण वस्ताद लहुजी साळवे या नावाने ते महाराष्ट्राला परिचित आहेत. लहुजींचा जन्म 14नोव्हेंबर 1794 रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावातील राघोजी व विठाबाई या मातंग समाजातील कुंटुबात झाला. साळवे हे […]