प्रेम की आकर्षण

आकाश आज खूपच अस्वस्थ होता. आज बरोबर एक महिना झाला होता , त्याला श्वेताला भेटून . तरीसुद्धा तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून दूर होत नव्हता. तो रात्रंदिवस फक्त तिचाच विचार करत असे. आकाश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पत्रकारीतेचं शिक्षण…