अभिनेत्री नेहा पेंडसे शार्दूल बायस ची तिसरी पत्नी…
तसेच शार्दुल बायस आहे दोन मुलींचा बाबा….
नुकतंच ५ जानेवारी ला झालेल्या नेहा पेंडसे च्या लग्नाची सगळी कडे चर्चा आहे. नेहा पेंडसे चा नवरा शार्दूल सिंग बायस हा बिसनेस मॅन असून पुण्यात स्थायिक आहे. शार्दुल सिंग बायस यांचे पहिले दोन घटस्फोट झाले असून त्यांना दोन मुली आहेत. रिया बायस आणि आलिया बायस असे दोन मुलींची नाव आहेत .
नेहा पेंडसे सुद्धा आधी दोन ते तीन relationship मध्ये होती परंतु ते अपयशी ठरले . नेहा पेंडसे आपल्या व्ययक्तीत आयुष्य बद्दल सांगत असताना तिनी शार्दूल ला २ मुली आहेत आणि त्याची आधी दोन लग्न झाली आहेत असे मला शार्दूयल नी लग्नाच्या आधीच सांगितले होते आणि त्याचा मला काही फरक पडत नाही तसेच शार्दूल नी तिच्या पासून काहीच लपवले नसल्याचा खुलासा केला आहे . ब्रेकअप झाल्या नंतर एक महिला म्हणून मी खंबीरपणे उभी राहिले आणि माझ्या स्वपनातल्या राजकुमार ला भेटून मी आता खूप खुश आहे
माझा शार्दूल सोबत च्या लग्नाचा निर्णय अत्यंत योग्य आहे आणि बायस परिवाराचा हिस्सा होताना मला खूप आनंद होत आहे असे नेहानी व्यक्त केले.
शार्दूल च्या पहिल्या पत्नीचे नाव नेहा बोरा असे होते तर दुसऱ्या पत्नीचे अनिता अग्रवाल असे होते. अनिता अग्रवाल बिसेनेसवूमेन होत्या. शार्दूल चा घटस्फोट २०१७ मध्ये झाला आणि आता अभिनेत्री नेहा पेंडसे हि शार्दूल यांची तिसरी पत्नी आहे .
दिल तो बच्चा है जी, बाळकडू, नटसम्राट ,३५% काठावर पास, नगरसेवक असे अनेक चित्रपट नेहा नि केले तसेच may I coming Madam??, bigg boss १२, khatra khatra khatra असे TV shows केले. तसेच तिनी तेलगू सिनेमातूनही काम केले .
लग्नात नेहा पेंडसे हिने घेतलेला उखाणा- चांदीच्या ताटात फणसाचे गरे….. शार्दुलराव आहेत बरे…. पण वागतील तेव्हा खरे ..
शार्दूल बायस ची पहिली पत्नी व त्यांच्या मुलींचे काही photos.