Dandam Marathi movie


नमस्कार प्रेक्षक मायबापांनो मी 👑 व्ही.सत्तू 👑CMF ENTERTAINMENT 🎥FILM PRODUCTION OFFICIALLY DECLARE करत आहे कि येत्या 27 डिसेंबर ला सर्व अडचणीवर मात करून 🙏दंडम 🙏 चित्रपट रिलीज होत आहे. जस तुम्ही प्रेक्षक मायबापांनी आतापर्यंत प्रतिसात दिला आहे. तशी मी अपेक्षा करतो कि माझ्या या 🥰नवोदित टीम ला, नवोदित कलाकारांना व मला तुम्ही 🙏प्रतिसात द्या. नवोदित टीमने, नवोदित कलाकाराने व मी मराठी मध्ये प्रथमच भव्यदिव्य 💪ऍक्शन पट बनवला आहे व भन्नाट कॉमेडी आणि स्वीट लव्ह स्टोरी 🥰एक परफेक्ट पॅक येत्या 27 डिसेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होत आहे.🙏🔥💪

– सुंदर कांबळे, बीड

New Posts

US Ends Sanctions Waivers on Russian, Iranian Oil: India Faces Energy Re-Strategy

US Ends Sanctions Waivers on Russian, Iranian Oil: India Faces Energy Re-Strategy

US Ends Sanctions Waivers on Russian, Iranian Oil: India Faces Energy Re-Strategy The United States…

White House Clarifies Stance on Iran Truce Amidst New Diplomatic Overtures

White House Clarifies Stance on Iran Truce Amidst New Diplomatic Overtures

White House Clarifies Stance on Iran Truce Amidst New Diplomatic Overtures The White House has…