Tuesday, March 19, 2024
HomeMarathi Book pdfFull Pdf कालनिर्णय 2020 Free Download

Full Pdf कालनिर्णय 2020 Free Download

kalnirnay free download

kalnirnay free download in pdf format

संकष्टी चतुर्थी

सोमवार  १३ जानेवारी चंद्रोदय ०९. ०३
बुधवार  १२ फेब्रुवारी चंद्रोदय ०९. ५३
गुरुवार  १२ मार्च चंद्रोदय ०९. ३९
शनिवार  ११ एप्रिल चंद्रोदय १० . २८
रविवार  १० मे चंद्रोदय १०. १३
सोमवार  ८ जून चंद्रोदय ०९. ५१
बुधवार  ८ जुलै चंद्रोदय १०. ०३
शुक्रवार  ७ ऑगस्ट चंद्रोदय ०९. ५०
शनिवार  ५ सप्टेंबर चंद्रोदय ०८. ५६
सोमवार  ५ ऑक्टोबर चंद्रोदय ०८. ४२
बुधवार  ४ नोव्हेंबर चंद्रोदय ०८. ५०
गुरुवार  ३ डिसेंबर चंद्रोदय ०८. ३०

सण आणि इतर महत्वाचे काही दिवस

मकरसंक्राती -बुधवार  १५ जानेवारी
माघ गणपती -मंगळवार  २८ जानेवारी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती- बुधवार  १९ फेब्रुवारी
महाशिवरात्री -शुक्रवार  २१ फेब्रुवारी
होळी -सोमवार  ९ मार्च
धूलिवंदन- मंगळवार  १० मार्च
गुढीपाडवा -बुधवार  २५ मार्च
श्री राम नवमी -गुरुवार २ एप्रिल
महावीर जयंती -सोमवार  ६ एप्रिल
हनुमान जयंती- बुधवार  ८ एप्रिल
गुड फ्रायडे -शुक्रवार  १० एप्रिल
ईस्टर संडे -रविवार  १२ एप्रिल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – मंगळवार १४ एप्रिल
अक्षय तृतीया- रविवार  २६ एप्रिल
महाराष्ट्र दिन- शुक्रवार १ मे
बुद्धपौर्णिमा- गुरुवार ७ मे
रमजान ईद- सोमवार  २५ मे
वटपौर्णिमा- शुक्रवार  ५ जून
देवशयनी आषाढी एकादशी-बुधवार १ जुलै
गुरुपौर्णिमा- रविवार  ५ जुलै
नागपंचमी -शनिवार २५ जुलै
बकरी ईद- शनिवार १ ऑगस्ट
रक्षाबंधन- सोमवार  3 ऑगस्ट
श्रीकृष्ण जयंती -मंगळवार  ११ ऑगस्ट
गोपाळकाला- बुधवार  १२ ऑगस्ट
स्वातंत्र्य दिवस- शनिवार १५ ऑगस्ट
पतेती ऑगस्ट- शनिवार १५ ऑगस्ट
पारशी नूतनवर्ष -रविवार  १६ ऑगस्ट
पोळा- मंगळवार  १८ ऑगस्ट
हरतालिका तृतीया -शुक्रवार  २१ ऑगस्ट
श्री गणेश चतुर्थी -शनिवार  २२ ऑगस्ट
ऋषीपंचमी -रविवार  २३ ऑगस्ट
मोहरम- रविवार  ३० ऑगस्ट

अनंत चतुर्दशी- मंगळवार  १ सप्टेंबर
शिक्षक दिन -शनिवार  ५ सप्टेंबर
महात्मा गांधी जयंती -शुक्रवार  २ ऑक्टोबर
घटस्थापना- शनिवार १७ ऑक्टोबर
दसरा -रविवार  २५ ऑक्टोबर
कोजागिरी पौर्णिमा -शुक्रवार ३० ऑक्टोबर
ईद-ए-मिलाद- शुक्रवार ३० ऑक्टोबर
धनत्रयोदशी -शुक्रवार  १३ नोव्हेंबर
नरक चतुर्दशी- शनिवार १४ नोव्हेंबर
लक्ष्मीपूजन- शनिवार १४ नोव्हेंबर
बलिप्रतिपदा-सोमवार १६ नोव्हेंबर
भाऊबीज- सोमवार  १६ नोव्हेंबर
गुरु नानक जयंती -सोमवार  ३० नोव्हेंबर
नाताळ- शुक्रवार  २५ डिसेंबर

कालनिर्णय २०२० डाउनलोड करण्यासाठी click here कालनिर्णय 2020
Free Download 2020 calendar PDF

Download 2021 Calender

 

RELATED ARTICLES

Most Popular