Thursday, December 19, 2024
HomeMarathiWebsite बनवताना घेण्याची काळजी

Website बनवताना घेण्याची काळजी

तुमचा जर काही व्यवसाय असेल आणि तुम्हाला तोच व्यवसाय online  वाढवायचा असेल तर आपल्या business  ची website  हवी हा विचार तुमच्या मनात आलाच असेल.

त्यात जर तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम सारख्या website  वर आम्ही १००० , २०००, ३०००,४००० इत्यादी रुपयांत website  बनवून देतो हा मेसेज हमखास वाचला असेल.

खरंच एवढ्या कमी किमतीत websiteबनवता येते ?

याच उत्तर हो किंवा नाही असं देण्या पेक्षा तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो कि website बनवायला किती खर्च येतो

Godaddy च्या ऍड नुसार ५००rs मध्ये Website  येते -> हे सर्रास खोटं आहे (कदाचित तुम्ही त्या ५००rs  मधला * पहिला नसावा )

website बनवताना प्रामुख्याने २ गोष्टी खूप महत्वाच्या असतात .

१. domain  name.

२. hosting.

domain  name  म्हणजे काय ?

->domain  name  म्हणजे तुमच्या website  च online  नाव उदा. brospro.com  हे एक domain  name  आहे . याचा खर्च आहे कमीतकमी ४५०rs.

Domain  चे काही प्रकार .

  • ->.com [नॉर्मल domain worldwide use  साठी ].
  • .in  [हा domain फक्त भारतीय business  साठी] .com  पेक्षा याची किंमत कमी
  • .org  [फक्त organization  साठी] कागदपत्र लागतात

Hosting म्हणजे काय ?

->होस्टिंग म्हणजे तुमच्या website  ची जी माहिती आहे ती save किंवा store  करण्याची जागा . एक हार्ड डिस्क किंवा कॉम्पुटर असतो ज्यात तुमच्या webste  चा सगळं data  उदा. इमेजेस व्हिडिओस किंवा इतर सगळी माहिती .

hosting  चे प्रकार

  • shared  hosting [ ज्यात एकाच कॉम्पुटर मध्ये तुमचा आणि बाकीच्या वेबसाइट्स चा data  save  असतो ]
  • dedicated  hosting  [ज्यात तुमच्या websiteसाठी वेगळा कॉम्पुटर वापरला जातो ]
  • cloud  hosting  [अतिशय फास्ट आणि विश्वासू प्रकारची hosting , ज्यात डेटा मोठ्या सर्वर डिस्क मध्ये save  केला जातो]

SSL सर्टिफिकेट म्हणजे काय ?

थोडक्यात तुमची website  हि कोणत्याही प्रकारच्या payment  साठी safe आणि secure  आहे . हल्ली ecommerce  साठी SSL सर्टिफिकेट घेणे खूप महत्वाचे आहे

website template licence म्हणजे काय ?

एक उदाहरण घेऊया.

एक website  development  कंपनी आहे . जिने काही ग्राहकांसाठी website  बनवली ज्यात त्यांनी paid  template विकत घेतले . आता जर त्य्नानी ते खरंच विकत घेतले असतील तर त्या सोबत legal licence ची file  मिळते . काही licence unlimited  use  साठी असतात [म्हणजे एका पेक्षा अनेक website वर वापरू शकतो] आणि काई licence  one  time  use  साठी असतात.

काही स्वस्तात website  बनवून देणारे company  ,one  time  licence अनेक website  साठी वापरतात .

google  हे दिवसेंदिवस adhik  advance  होत आहे . google  चा website  crawler [स्मार्ट website स्कॅनर file ]आपली website मध्ये licence  चेक करतो आणि जर one  time licence  असेल तर सर्वात junya licence  असलेल्या website  ला सगळ्यात वर दाखवतो.

त्यामुळे कमी किमतीत website  नक्कीच बनवा पण त्यात हे सगळं नक्कीच तपासून पहा .

E-commerce  website  म्हणजे काय ?

ईकॉमर्स website म्हणजे business  ची website ज्यात प्रॉडक्ट्स ची खरेदी ओंलीने केली जाते

उदा. flipkart.com amazon.in

ecommerce  website  मध्ये तुम्हाला domain  आणि होस्टिंग सोबत ssl  certificate  आणि payment  प्रोसेसर सुद्धा लागतो.

Multivendor  Website  म्हणजे काय ?

जर तुमच्या website  वर अनेक सेलर्स असतील तर त्याला multivendor  website  म्हणतात

उदा. olx.com.

आमच्या सोबत Website  बनवल्याचा फायदा ?

१. कोणत्याही प्रकारचे extra  charges  नाही.

२. २४/७ सर्विस.

३. agreement  वर काम [ म्हणजे आम्ही तुम्हाला बांधील असू ].

४. १००% website  ची gaurrenty.

५. website  च licence मिळेल.

officialbrospro.com 

contact no 8104813551

whatsapp msg click here 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular